देश- विदेश

नुकसानग्रस्त जनतेला सन्मानाने रोजगार उपलब्ध करून देऊन अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी केंद्र सरकारच्या मदतीची आवश्यकता – सुनील तटकरे

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्या दिल्ली येथे झालेल्या बैठकीत रायगड-रत्नागिरी मतदारसंघात आर्थिक मदतीसाठी निकषांच्या सुधारणेचा विचार करून मंजूर करण्याबाबत चर्चा केली करण्यात आल्याची माहिती खासदार सुनील तटकरे यांनी दिली. खासदार तटकरे यांनी याबाबत अमित शाह यांना पत्र देऊन वस्तुस्थिती समोर आणत काही मागण्या…
Read More...

महाराष्ट्राच्या संत परंपरेवर आधारित सुंदर व सुबक अशा चित्ररथाचे काम अंतिम टप्प्यात

प्रजासत्ताक दिनी नवी दिल्ली येथील ऐतिहासिक राजपथावर होणाऱ्या पथ संचलनासाठी महाराष्ट्राच्या संत परंपरेवर आधारित सुंदर व सुबक अशा चित्ररथाचे काम अंतिम टप्प्यात आलं आहे. या पथ संचलनाची पूर्व तयारी म्हणून होणाऱ्या रंगीत तालीमीसाठी चित्ररथ बांधणीच्या कामाने चांगलीच गती घेतली आहे. महाराष्ट्रासह अन्य निवड झालेल्या राज्य आणि केंद्रीय मंत्रालयांचे
Read More...

विशेष : नौदलाची कोरोना वॉरियर्सना सलामी

बंगालच्या उपसागरात आयएनएस जलश्वा या भारतीय नौदलाच्या नौकेने कोरोना वॉरियर्सना वेगळ्या पद्धतीने सलामी दिली आहे.. ज्यात डॉक्टर, परिचारिका, इतर आरोग्य कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी आणि कोविड19 साथीच्या आजाराविरुद्ध लढणार्‍या पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
Read More...

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पितृशोक, अंत्यसंस्कारासाठी नाही राहणार हजर

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे वडील आनंदसिंग बिष्ट यांचे आज निधन झाले. आनंदसिंग बिष्ट (89,) यांच्यावर दिल्लीतील एम्समध्ये उपचार सुरू होते आणि त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ते व्हेंटिलेटरवर होते आणि सोमवारी सकाळी 10.40 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला, ते किडनी आणि लिव्हर च्या आजाराने त्रस्त
Read More...