अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत बिजमाता सुश्री लहरीबाई यांच्याशी चंद्रकांत पाटील यांनी संवाद साधून घेतली त्यांच्या कार्याबद्दल घेतली माहिती
दिल्ली : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या 69 व्या राष्ट्रीय अधिवेशनात आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सहभाग घेतला. यावेळी बिजमाता सुश्री लहरीबाई, शरद सागर आणि वैभव भंडारी यांना स्वर्गीय यशवंतराव केळकर युवा पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. यापैकी बिजमाता सुश्री लहरीबाई यांच्याशी चंद्रकांत पाटील यांनी संवाद साधून त्यांच्या…
Read More...