स्वराज्याचे शिलेदार प्रतिष्ठानचा अनोखा उपक्रम…. कोथरुड येथे शिवस्मारकास 350 पणत्यांची आरास…
पुणे : स्वराज्याचे शिलेदार प्रतिष्ठान यांनी कोथरुड येथील छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या परिसरातील साफसफाई करून तेथे 13 नोव्हेंबर रोजी सायं. ०७. ०० वाजता दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी फुलांची सजावट करण्यात आली…
Read More...
Read More...