प. महाराष्ट्र

कर्जत नगरपंचायत राष्ट्रवादीच्या ताब्यात; माजी मंत्री राम शिंदे मोठा धक्का

अहमदनगर: कर्जत नगरपंचायतीत अखेर महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने १२ तर काँग्रेसने ३ जागा जिंकून सत्ता काबीज केली. भाजपला केवळ दोन जागा मिळाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भाजपचे माजी मंत्री…
Read More...

कोकणाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन प्रयत्नशील – उपमुख्यमंत्री अजित पवार

रत्नागिरी: कोरोना महामारी, तौक्ते, क्यार, निसर्ग चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक संकटांवर मात करुन शासनाने सर्वांगीण विकासाची कामे केली आहेत. मुरुग वाडा पांढरा समुद्र ते मिऱ्या (मोरे टेंबे) ३.५ कि.मी. लांबीच्या टेट्रापॉड आणि ग्रोयन…
Read More...

नगरमध्ये महाविकास आघाडीला धक्का; छिंदमच्या जागी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचा उमेदवार विजयी

अहमदनगर: छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याप्रकरणी श्रीपाद छिंदम याचे नगरसेवकपद रद्द झाल्याने घेण्यात आलेल्या महापालिकेच्या पोटनिवडणुकीत भाजपनेच बाजी मारली आहे. प्रभाग क्रमांक नऊसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपचे प्रदीप परदेशी…
Read More...

धक्कादायक: श्रीगोंदा नगरपालिकेच्या माजी महिला नगराध्यक्षाची गळफास घेऊन आत्महत्या

अहमदनगर : श्रीगोंदा येथील माजी नगराध्यक्षा श्यामला मनोज ताडे (वय वर्ष ४०) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. राहत्या घरामध्ये गळ्याभोवती साडी गुंडाळलेला वर फॅनला लटकलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळला आहे. दिनांक २० डिसेंबर रोजी पहाटे ३…
Read More...