देश- विदेश

राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्याशी ममता बॅनर्जी यांच्या राज्य सरकारचे वर्तन अत्यंत निषेधार्ह आणि लज्जास्पद – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग येथ आयोजित कार्यक्रमासाठी राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू राज्यात आल्यानंतरही त्यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री ममता बनर्जी किंवा त्यांच्या सरकारकडून कोणीही मंत्री आला नाही. ज्यामुळे प्रोटोकॉलचे उल्लंघन झाले आहे. हि वागणूक खटकणारी आणि देशाच्या राष्ट्रपतींच अवमान असल्याची भावना सर्वस्थरातून व्यक्त केली जात…
Read More...

पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा इस्रायलच्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मान!… हा भारतासाठी अभिमानाचा क्षण – मंत्री चंद्रकांत पाटील

जेरुसलेम : भारत आणि इस्रायलमधील धोरणात्मक संबंधांना एका नव्या उंचीवर नेल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इस्रायलच्या संसदेचा (नेसेट) सर्वोच्च सन्मान 'स्पीकर ऑफ द नेसेट मेडल' (Speaker of the Knesset Medal) देऊन गौरविण्यात आले आहे . २५ फेब्रुवारी २०२६ रोजी नेसेटला संबोधित केल्यानंतर संसदेचे सभापती अमीर ओहाना यांनी हा पुरस्कार प्रदान केला.…
Read More...

अमेरिका आणि युरोपियन युनियनसोबतच्या करारांमुळे महाराष्ट्राला मोठा फायदा – मंत्री चंद्रकांत पाटील

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणात्मक रणनीतीमुळे भारताने जागतिक व्यापार क्षेत्रात दोन ऐतिहासिक शिखरे सर केली आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत झालेला व्यापार करार आणि मागील आठवड्यात युरोपियन युनियनसोबत (EU) झालेला 'मुक्त व्यापार करार' (FTA) यांमुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला नवी गती मिळणार आहे. या यशाचे उच्च व…
Read More...

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मांडला देशाचा अर्थसंकल्प … हा अर्थसंकल्प भारताच्या विकासाचा जणू रोडमॅपच – मंत्री चंद्रकांत पाटील

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज देशाचा अर्थसंकल्प मांडला. निर्मला सीतारमण यांनी सलग नवव्यांदा अर्थसंकल्प सादर केला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत मांडलेला अर्थसंकल्प भारताच्या विकासाचा जणू रोडमॅपच असल्याची प्रतिक्रिया उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. जागतिक मंदीचे सावट असतानाही…
Read More...