पुण्याचे माजी महापौर बाळासाहेब लक्ष्मणराव शिरोळे पाटील यांचे निधन.. बाळासाहेबांनी शहराच्या प्रगतीस…
पुणे : शहर विकासासाठी समर्पित असलेले थोर व्यक्तिमत्त्व, पुण्यनगरीचे माजी महापौर स्व. बाळासाहेब लक्ष्मणराव शिरोळे पाटील यांचे आज एका खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील…
Read More...
Read More...