मिरज-कुपवाडच्या प्रगतीसाठी भाजपला मतदान करा; पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे मतदारांना जाहीर आवाहन
मिरज–कुपवाड : सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मिरज आणि कुपवाड शहरात प्रचाराचा धडाका लावला आहे. आज विविध भागांत पार पडलेल्या चौक सभा, पदयात्रा आणि…
Read More...
Read More...