वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांचा पुतळा एक प्रेरणापूंज – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
संभाजी नगर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते छत्रपती संभाजीनगर येथे शूरवीर महाराणा प्रतापसिंह यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण झाले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले.…
Read More...
Read More...