माजी आमदार अपूर्व हिरे, प्रवीण माने, अनिल मादनाईक यांचा भाजपा मध्ये प्रवेश, प्रदेशाध्यक्ष रवींद्र…
मुंबई : नाशिक जिल्ह्यातील माजी आमदार अपूर्व हिरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते अनिल उर्फ सावकर मादनाईक, इंदापूरचे प्रवीण माने यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह बुधवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी…
Read More...
Read More...