गडचिरोली मध्ये नक्षलवादी हल्ला १५ जवान शहीद, पोलीस जीपचा स्फोट

आय इ डी द्वारे स्फोट

1

गडचिरोलीतील कुरखेडा भागात सी – कमांडो व नक्षलवाद विरोधी पथक  पेट्रोलिंग करत असताना त्यांच्या  दोन  जीप वर हा भ्याड हल्ला करण्यात आला, आज दुपारी १२. ३० च्या सुमारास सदर दुर्दैवी घटना घडली. प्राथमिक माहिती नुसार पोलिसांच्या जीप मध्ये २५  हुन अधिक पोलीस असल्याचे काळत आहे.  हा स्फोट आय इ डी द्वारे घडविण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.