“जिल्ह्यात पूल, रस्ते बांधणीची कामं बंद करा.” नक्षलवाद्यांची केंद्र आणि राज्य सरकारला धमकी

गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी ठिकठिकाणी बॅनर लावले आहेत.

11

गडचिरोली जिल्ह्यात पूल, रस्ते बांधणीची कामं बंद करा, अशी धमकी नक्षलवाद्यांनी केंद्र आणि राज्य सरकारला दिली आहे. सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला केल्यानंतरच्या दुसऱ्याच दिवशी उत्तर गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी ठिकठिकाणी बॅनर लावले आहेत. त्यातून सरकारला धमकी देण्यात आली आहे