दिव्यांग विद्यापीठाच्या स्थापनेसाठी समिती गठीत करावी , उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे निर्देश
अमरावती जिल्ह्यातील चांदुरबाजार तालुक्यात दिव्यांग विद्यापीठ स्थापन करण्यासंदर्भात मंत्रालय, #मुंबई येथे बैठक घेतली. बैठकीमध्ये राज्यात दिव्यांग विद्यापीठ स्थापन करण्यासाठी समिती गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आला. (1/2)#university #Handicap #education pic.twitter.com/oOgAv8ilSQ
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) February 7, 2023