चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते जागतिक महीला दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान
पुणे : महाशिवरात्रि निमित्त कसबा पेठेतील भरत मित्र मंडळ महाशिवरात्री उत्सव समितीच्या वतीने सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची या सोहळ्यास प्रमुख उपस्थिती होती. या पावन पर्वाचे औचित्य साधुन पाटील यांनी महादेव यांची मनोभावे पूजा करुन भाविकांना प्रसाद वाटप केला. दरम्यान, सर्व भाविकांना महाशिवरात्री निमित्त शुभेच्छाही दिल्या.