संत तुकाराम महाराजांच्या वैकुंठ-गमनाची त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव वर्षपूर्ती निमित्त आज चंद्रकांत पाटील यांनी देहू येथे जाऊन घेतले संत तुकाराम महाराजांचे दर्शन
पुणे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आज पुणे दौऱ्यावर आहेत. आज पाटील यांनी सपत्नीक श्रीक्षेत्र देहू येथे जाऊन तुकाराम महाराजांचे दर्शन घेतले.तसेच पाटील यांनी यावेळी टाळ वाजवत भजनाचा आनंद देखील लुटला.