चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ पुण्यातील डॉक्टरांचा मेळावा संपन्न

पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ शनिवारी पुण्यातील डॉक्टरांचा मेळावा संपन्न झाला. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.