भाजपच्या मा. नगरसेविका सौ. पल्लवीताई जावळे यांचे जनसंपर्क कार्यालय आणि अटल ई-सुविधा केंद्राचे उद्घाटन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संपन्न

61

पुणे : भारतीय जनता पार्टीच्या मा. नगरसेविका सौ. पल्लवीताई जावळे यांचे जनसंपर्क कार्यालय आणि अटल ई-सुविधा केंद्राचे उद्घाटन केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील त्यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

चंद्रकांत पाटील यांनी यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शांताराम जावळे यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त त्यांचे अभिष्टचिंतन केले. याप्रसंगी शांतारामजी जावळे,आमदार हेमंत रासने,माजी नगरसेवक विशाल धनवडे,संपर्क प्रमुख गणेश यादव,शंतनू जावळे,दिलीप गिरमकर,नगरसेविका मनिषाताई लडकत,प्राचीताई आल्हाट,राजेंद्र काकडे व स्थानिक नागरिक व पदाधिकारी उपस्तिथ होते.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.