कोरोना अपडेट गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांच्या कार्यालयात कोरोनाचा शिरकाव; २० कर्मचारी पॉझिटिव्ह Team First Maharashtra Jan 7, 2022 मुंबई: राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या कार्यालयात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. राज्य सरकारमधील १०…