विद्यार्थी दशेत घेतलेला प्रत्येक निर्णय भविष्याचा पाया रचतो – शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे
पिंपरी-चिंचवड : भाजप पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांच्या पुढाकाराने पिंपळे सौदागर, रहाटणी येथे १०वी आणि १२वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा रविवारी उत्साहात संपन्न झाला. ५५० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप व…
Read More...
Read More...