संजय राऊत यांनी अंगडियाचा धंदा सुरू केला आहे का?, भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांचा थेट सवाल
मुंबई : दिल्लीत दहा हजार कोटी रुपये ट्रान्सफर झाले असतील तर ते राऊत यांना कसं कळलं? त्यांनी अंगडियाचा नवा धंदा सुरू केला आहे का? की राऊत अंगाडियाकडे नोकर म्हणून काम करत होते? असे परखड प्रश्न करीत भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी…
Read More...
Read More...