कोकण

चवदार तळ्याचे पाणी फिल्टरेशन प्लांट ने पिण्यायोग्य करणार – सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट

महाड : आज भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड मधील चवदार तळ्यावरती सत्याग्रह करत चवदार तळे सर्वांसाठी खुले केले. आजच्या दिवशी देशभरातून मोठ्या संख्येने आंबेडकर अनुयायी महाडमध्ये दाखल होतात आणि महामानवाला अभिवादन करत असतात.…
Read More...

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना सावंतवाडी महाअधिवेशन; ना. नितेश राणे यांनी स्वीकारले…

सावंतवाडी /प्रतिनिधी देशातील पहिल्या डिजिटल मीडिया संपादक पत्रकारांची संघटना असलेल्या डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे तिसरे महा अधिवेशन सावंतवाडी (सिंधुदुर्ग) येथे भोसले नॉलेज सिटी च्या प्रांगणात ६ एप्रिल रोजी होणार असून राज्यातील…
Read More...

दिग्गज्यांच्या उपस्थितीत आमदार भरतशेठ गोगावले यांचा उमेदवारी अर्ज दाखल

महाड : महाड विधानसभेमध्ये पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या गोगावले व जगताप कुटुंबियांमध्ये पून्हा लढत होत असून यंदा स्वर्गीय माणिकराव जगताप यांच्या कन्या स्नेहल जगताप कामत या आमदार भरतशेठ गोगावले यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात आहेत.…
Read More...

गोगावलेंची ताकद वाढली, मनसेच्या तालुका अध्यक्षासह पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

महाड: निवडणुकीचे पडघम राज्यात वाजत असताना महाड विधानसभा मतदारसंघात मात्र अनेक राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय शिवसेनेचे पक्ष प्रतोद, महाड विधानसभेचे तीन टर्म आमदार भरतशेठ गोगावले आणि काँग्रेसचे दिवंगत…
Read More...