क्रिडा

अकोला : राष्ट्रीय कुस्तीपटू शुभम मोरेश्वर कडोळेची गळफास घेऊन आत्महत्या

राष्ट्रीय कुस्तीपटू शुभम मोरेश्वर कडोळे याने डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या आवारातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार काल रात्री उघडकीस आला. शुभम कडोळे (वय २६, रा. खेडकरनगर, अकोला) याने राष्ट्रीय स्तरावर कुस्तीत अनेक विजेतेपद पटकाविले आहे. तो संगणक अभियंता होता. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिसरातील शिव मंदिराच्या पाठीमागे…
Read More...

नरसिंग यादव निलंबित

काँग्रेस उमेदवार संजय निरुपम यांच्या प्रचाराला उपस्थित राहून कुस्तीपटू आणि एसीपी नरसिंग यादव अडचणीत आला आहे. निरुपम यांच्या प्रचारासाठी उपस्थित राहिल्यामुळे नरसिंग यादव याच्यावर महाराष्ट्र पोलिसांनी थेट निलंबनाची कारवाई केली आहे. सध्या नरसिंग हा सहाय्यक पोलिस आयुक्त या पदावर असून नियमानुसार कोणत्याही सरकारी अधिकाऱ्याला निवडणुकीत उमेदवाराचा…
Read More...