राजकीय

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या मागे महाराष्ट्र नाही हे जनाधार नसणारं सरकार – जयंत पाटील

विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या मागे महाराष्ट्र नाही. हे जनाधार नसणारं…
Read More...

सरकारमध्ये महिलांना प्रतिनिधीत्व न देऊन राज्य सरकार महिलांचा अपमान करत आहे- अजित पवार

आज झालेल्या विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालावधी चार आठवड्यांवरून वाढवून पाच आठवड्यांचे अधिवेशन घेण्यात यावे, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारकडे केली आहे.…
Read More...

अर्थसंकल्पीय अधिवेशन २७ फेब्रुवारीपासून ; ९ मार्चला अर्थसंकल्प सादर होणार

मुंबई : राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवार 27 फेब्रुवारी ते 25 मार्च 2023 दरम्यान होणार आहे. या अधिवेशनात सन 2023-24 चा अर्थसंकल्प गुरुवार, 9 मार्च रोजी सादर केला जाणार आहे. विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या आज…
Read More...

किरण पावसकर यांच्या रक्ता रक्तात बेईमानी भरली आहे, किशोरी पेडणेकर यांचे टीकास्त्र

शिंदे गटाची मंगळवारी वरळी येथे सभा पार पडली. या सभेच्या तयारीदरम्यान शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावसकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनीं  मातोश्री, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. या टिकेवरून मुंबईच्या…
Read More...