शरद पवार म्हणतात, पंतप्रधानपदासाठी ‘हे’ आहेत प्रबळ दावेदार

1

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका टिव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये पंतप्रधानपदाबाबत भाष्य केलं आहे.

पवारांना पंतप्रधानपदाबाबत विचारला असता ते म्हणाले की, ‘ममता बॅनर्जी, एन. चंद्राबाबू नायडू, मायावती आणि राहुल गांधी हे पंतप्रधानपदाचे चांगले दावेदार ठरू शकतात.’ यामध्ये पवारांनी राहुल गांधींपेक्षा इतर तीन नावे पंतप्रधानपदासाठी अधिक प्रभावी ठरु शकतात, असं म्हटलं आहे. तसेच निवडणुकीनंतर काही एनडीएतील पक्ष आघाडीला पाठिंबा देतील असेही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या –