‘मसूद अजहर’ आंतराष्ट्रीय दहशतवादी घोषित

13 1,366

न्यूयॉर्क : संयुक्त राष्ट्र संघाचा महत्वपूर्ण निर्णय घेत आज लष्करे – ए – तोयबाचा संस्थापक मसूद अजहर याला आंतराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केले आहे. या निर्णयामुळे भारताच्या परराष्ट्र रणनीतीला यश आल्याच मानल जात आहे. फ्रान्सने मांडलेल्या या प्रस्तावाला असणारा चीनचा विरोध मावळल्या नंतर हा निर्णय घेण्यात आला,  संयुक्त राष्ट्र संघातील तब्बल १५१ देशांनी पाठिंबा दिला.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.