विशेष : नौदलाची कोरोना वॉरियर्सना सलामी

13

बंगालच्या उपसागरात आयएनएस जलश्वा या भारतीय नौदलाच्या नौकेने कोरोना वॉरियर्सना वेगळ्या पद्धतीने सलामी दिली आहे.. ज्यात डॉक्टर, परिचारिका, इतर आरोग्य कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी आणि कोविड19 साथीच्या आजाराविरुद्ध लढणार्‍या पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.