पहिल्याच प्रयत्नात ‘या’ पठ्ठ्याने केली युपीएससी क्लिअर; फक्त वापरली ‘ही’ ट्रिक

13

मुंबई: किती तरीजण कित्येक वर्षे अभ्यास, सराव करत असतात. पण पहिल्याच प्रयत्नात पास होतात असं नाही. त्यानंतर वारंवार परीक्षा देऊन काही जण उत्तीर्ण होतात. पण एका पठ्ठ्याने मात्र एकाच फटक्यात यूपीएससी क्लिअर करून दाखवली आहे.

नुकतेच यूपीएससी परीक्षा 2020 चा निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. मात्र त्यानंतर सध्या सोशल मिडीयावर बरेच मीम्सही व्हायरल होत आहेत. यातील एक म्हणजे एका युझरने अशक्यही शक्य करून दाखवलं आहे. यूपीएससी पहिल्याच प्रयत्नात क्लिअर करण्याची हटके ट्रिक या फोटोत दाखवली आहे. हा फोटो पाहिला तर एका फोटोत UPSC असं लिहिलेलं आहे. तर दुसऱ्या फोटोत UPSC खोडरबरने खोडलं आहे. म्हणजे या फोटोतून UPSC कशी क्लिअर केली हे दाखवले आहे.

फोटो पाहिला तर एका फोटोत UPSC असं लिहिलेलं आहे. तर दुसऱ्या फोटोत UPSC खोडरबरने खोडलं आहे. म्हणजे या फोटोतून UPSC हे क्लिअर कसं केलं हे दाखवण्यात आलं आहे. @m_idiotic  या ट्विटर अकाऊंटवर हा मजेशीर फोटो पोस्ट करण्यात आला आहे.  पहिल्याच प्रयत्न UPSC पास केलं, असं या पोस्टच्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. हा फोटो पाहून त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.