• Likes
  • Followers
  • Followers
  • Wednesday, February 8, 2023

First Maharashtra First Maharashtra -

  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • पिंपरी – चिंचवड
    • मुंबई
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • कोकण
    • विदर्भ
    • खान्देश
  • देश- विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • क्रिडा
  • कृषी
  • लाईफस्टाईल
  • स्पेशल
  • गॅलरी
    • फोटो
    • व्हिडिओ
  • इतर
First Maharashtra

पुणे जिल्हा बॅंकेवर उपमुख्यमंत्री अजित पवार बिनविरोध

पुणेमहाराष्ट्रराजकीय
On Dec 8, 2021
Share

पुणे:पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या पंचवार्षिक निवडणूकीत संचालक पदी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे. ‘अ’ वर्ग सोसायटी प्रतिनिधी गटातून बारामतीतून अर्ज दाखल केलेल्या शेतकरी कृती समितीचे जिल्हाध्यक्ष सतीश काकडे यांनी आपला अर्ज मागे घेतला. त्यामुळे पवार यांचा बॅंकेवर बिनविरोध जाण्याचा मार्ग मोकळा झाला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अ वर्ग मतदारसंघातून अर्ज दाखल केला होता. शेतकरी कृती समितीचे जिल्हाध्यक्ष सतीश काकडे यांनीही याच गटातून अर्ज दाखल केला होता. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवडणूकीला सामोरे जावे लागणार की ते बिनविरोध होणार याकडे लक्ष लागले होते.

जिल्हा बॅंकेच्या निवडणूकीची जबाबदारी सोपविलेल्या ज्येष्ठ नरसेवक किरण गुजर यांनी बुधवारी (दि. ८) सकाळी काकडे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेत चर्चा केली. त्यानंतर एकत्रितपणे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे जात काकडे यांनी अर्ज मागे घेतला. विशेष म्हणजे यंदा प्रथमच पवार यांना जिल्हा बॅंकेत बिनविरोध संधी मिळाली आहे.

Ajit PawarAjit Pawar - WikipediaAjit Pawar (@AjitPawarSpeaks) · TwitterDeputy Chief Minister Ajit PawarDeputy Chief Minister Ajit Pawar unopposed on Pune District BankPune District Central Co-operative BanksVideos and ajit pawar Photosउपमुख्यमंत्री अजित पवारपुणे जिल्हा बॅंकेवर उपमुख्यमंत्री अजित पवार बिनविरोधपुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंके
You might also like More from author
महाराष्ट्र

सरकारमध्ये महिलांना प्रतिनिधीत्व न देऊन राज्य सरकार महिलांचा अपमान करत आहे- अजित पवार

महाराष्ट्र

महाराष्ट्रासह मुंबईच्या तोंडाला पाने पुसली, आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून ‘चुनावी…

महाराष्ट्र

महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्ये करून जे वाचाळवीर नवीन समस्या निर्माण करत आहेत…

पुणे

‘कोविडमुक्त गाव’ अभियान पुणे विभागातही राबवावे – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे

ज्येष्ठ गायिका कीर्ती शिलेदार यांचे निधन, वयाच्या 70 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

महाराष्ट्र

ज्येष्ठ पत्रकार दिनकर रायकर यांचे निधन, मराठी पत्रकारितेत 50 वर्षांहून अधिक काळ…

महाराष्ट्र

सर्वसाधारण योजनेत भंडारा जिल्ह्यासाठी १५७ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद –…

महाराष्ट्र

शेकापचे जेष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांचे वयाच्या ९३ व्या वर्षी निधन

पुणे

पुणे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी दिगंबर दुर्गाडे, उपाध्यक्षपदी सुनील चांदेरे यांची…

क्राईम

पुण्यात बड्या बिल्डरला अजित पवारांच्या फोन नंबरचा वापर करत धमकी; ६ जण ताब्यात

महाराष्ट्र

भारतीय पोलीस सेवेतील परिविक्षाधीन अधिकाऱ्यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची…

पुणे

पुण्यात अजित पवारांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने म्हाडाच्या ४ हजार २२ घरांची सोडत

महाराष्ट्र

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंविरोधात आक्षेपार्ह ट्विट करणारा…

महाराष्ट्र

५५ वर्षांवरील पोलीस कर्मचाऱ्यांनी घरूनच काम करा; गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची घोषणा

देश- विदेश

सिंधुताई सपकाळ यांना पंतप्रधान नरेंद्र मोदीसह दिग्गजांकडून श्रद्धांजली अर्पण

पुणे

पुणे जिल्हा बँक निवडणूकीत राष्ट्रवादीच पुन्हा; एका जागेवर मात्र पराभव

Prev Next

Recent Posts

कॅलिफोर्नियातील ग्वाडालूपे रिव्हर पार्कमधून छत्रपती शिवाजी…

Feb 8, 2023

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या मागे महाराष्ट्र नाही हे…

Feb 8, 2023

सरकारमध्ये महिलांना प्रतिनिधीत्व न देऊन राज्य सरकार महिलांचा…

Feb 8, 2023

वंदे मातरम् नंतर जय जय महाराष्ट्र माझाने अर्थसंकल्पीय…

Feb 8, 2023

अर्थसंकल्पीय अधिवेशन २७ फेब्रुवारीपासून ; ९ मार्चला…

Feb 8, 2023

किरण पावसकर यांच्या रक्ता रक्तात बेईमानी भरली आहे, किशोरी…

Feb 8, 2023

कोळीवाड्यांचे सर्व प्रश्न मार्गी लावणार – मुख्यमंत्री एकनाथ…

Feb 8, 2023

पुणे मनपाच्याहद्दीतील सर्व इमारतींच्या लिफ्टचे सेफ्टी ऑडिट…

Feb 8, 2023

दिव्यांग विद्यापीठाच्या स्थापनेसाठी समिती गठीत करावी , उच्च…

Feb 8, 2023
Prev Next 1 of 179
More Stories

सरकारमध्ये महिलांना प्रतिनिधीत्व न देऊन राज्य सरकार महिलांचा…

Feb 8, 2023

महाराष्ट्रासह मुंबईच्या तोंडाला पाने पुसली, आगामी निवडणुका…

Feb 1, 2023

महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्ये करून जे वाचाळवीर नवीन समस्या…

Feb 1, 2023

‘कोविडमुक्त गाव’ अभियान पुणे विभागातही राबवावे –…

Jan 22, 2022

ज्येष्ठ गायिका कीर्ती शिलेदार यांचे निधन, वयाच्या 70 व्या…

Jan 22, 2022

Follow Us On Instagram @firstmaharashtra1

  • Facebook Join us on Facebook
  • Twitter Join us on Twitter
  • Youtube Join us on Youtube
  • Instagram Join us on Instagram
  • About Us
  • Privacy Policy
©First Maharashtra. All Rights Reserved 2019-2021. Powered By K10 Media Solutions.
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • पिंपरी – चिंचवड
    • मुंबई
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • कोकण
    • विदर्भ
    • खान्देश
  • देश- विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • क्रिडा
  • कृषी
  • लाईफस्टाईल
  • स्पेशल
  • गॅलरी
    • फोटो
    • व्हिडिओ
  • इतर