• Likes
  • Followers
  • Followers
  • Thursday, July 7, 2022

First Maharashtra First Maharashtra -

  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • पिंपरी – चिंचवड
    • मुंबई
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • कोकण
    • विदर्भ
    • खान्देश
  • देश- विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • क्रिडा
  • कृषी
  • लाईफस्टाईल
  • स्पेशल
  • गॅलरी
    • फोटो
    • व्हिडिओ
  • इतर
First Maharashtra

पुण्यात बड्या बिल्डरला अजित पवारांच्या फोन नंबरचा वापर करत धमकी; ६ जण ताब्यात

क्राईमपुणेमहाराष्ट्र
On Jan 14, 2022
Share

पुणे: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मोबाईल नंबरवरून पुण्यातील बड्या बांधकाम व्यावसायिकाला धमकीचा फोन केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अजित पवार यांच्या मोबाईल नंबरवरून या बांधकाम व्यावसायिकाकडून २० लाखांची खंडणीची मागणी करण्यात आली. याप्रकरणी पुण्यातील बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता याप्रकरणी ६ जणांना गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने अटक केली असून १० दिवसांच्या पोलीस कस्टडीत पाठविण्यात आले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पीए चौगुले बोलत असल्याचा फोन पुणे शहरातील बड्या बांधकाम व्यावसायिकाला करण्यात आला होता. एका अ‍ॅपद्वारे अजित पवार यांच्या मोबाईल नंबरचा गैरवापर करून व्यावसायिकाकडे २० लाख रुपयांची खंडणीची मागणी केली. यातील दोन लाख रुपये आरोपींने घेतले होते.

हा प्रकार मागील दहा दिवसांपासून १३ जानेवारीपर्यंत सुरू होता. अखेर व्यावसायिकाने पोलिसात धाव घेतली आणि बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. आयपीसी ३८४, ३८६, ५०६, ३४ आयटी अ‍ॅक्ट कलम ६६ (सी), (डी)नुसार याप्रकरणी बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. आता याप्रकरणी ६ जणांचा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तसेच सर्व आरोपींना १० दिवसांसाठी पोलीस कस्टडीत पाठविण्यात आले आहे.

माहितीनुसार, आरोपींनी गुगल प्ले स्टोअरवरून फेक कॉल अ‍ॅप नावाचा अ‍ॅप डाऊनलोड केला. या अ‍ॅपच्या मदतीने अजित पवार यांच्या मोबाईल नंबरचा गैरवापर करून व्यावसायिकाला धमकीचा फोन केला. अजित पवार यांचे पीए चौगुले असल्याचे सांगून २० लाखांच्या खंडणीची मागणी केली. एवढेच नाहीत तर बाडेबोलाइ येथील बाबा चोरमले आणि इतर नऊ जणांच्या मालकीच्या जमिनीचा वाद मिटवून टाका असे फोनवरून व्यावसायिकाला सांगण्यात आले.

A threatening phone call to a big builder in PuneAjit PawarAjit Pawar - Home | FacebookAjit Pawar (@AjitPawarSpeaks) · TwitterAjit Pawar (@ajitpawarspeaks) • Instagram photos and videosBig builder in Pune threatened using Ajit Pawar's phone number; 6 arrestedChief Minister Ajit PawarDeputy Chief Minister Ajit Pawarअ‍ॅपउपमुख्यमंत्री अजित पवारपुण्यात बड्या बिल्डरला अजित पवारांच्या फोन नंबरचा वापर करत धमकी; ६ जण ताब्यातपुण्यातील बड्या बांधकाम व्यावसायिकाला धमकीचा फोन
You might also like More from author
पुणे

‘कोविडमुक्त गाव’ अभियान पुणे विभागातही राबवावे – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे

ज्येष्ठ गायिका कीर्ती शिलेदार यांचे निधन, वयाच्या 70 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

महाराष्ट्र

ज्येष्ठ पत्रकार दिनकर रायकर यांचे निधन, मराठी पत्रकारितेत 50 वर्षांहून अधिक काळ…

महाराष्ट्र

सर्वसाधारण योजनेत भंडारा जिल्ह्यासाठी १५७ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद –…

महाराष्ट्र

शेकापचे जेष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांचे वयाच्या ९३ व्या वर्षी निधन

पुणे

पुणे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी दिगंबर दुर्गाडे, उपाध्यक्षपदी सुनील चांदेरे यांची…

महाराष्ट्र

भारतीय पोलीस सेवेतील परिविक्षाधीन अधिकाऱ्यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची…

पुणे

पुण्यात अजित पवारांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने म्हाडाच्या ४ हजार २२ घरांची सोडत

महाराष्ट्र

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंविरोधात आक्षेपार्ह ट्विट करणारा…

महाराष्ट्र

५५ वर्षांवरील पोलीस कर्मचाऱ्यांनी घरूनच काम करा; गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची घोषणा

देश- विदेश

सिंधुताई सपकाळ यांना पंतप्रधान नरेंद्र मोदीसह दिग्गजांकडून श्रद्धांजली अर्पण

पुणे

पुण्यात उद्यापासून पहिली ते आठवीचे वर्ग ३० जानेवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय

पुणे

पुणे जिल्हा बँक निवडणूकीत राष्ट्रवादीच पुन्हा; एका जागेवर मात्र पराभव

कोरोना अपडेट

महाराष्ट्रातील 10 मंत्र्यांना आणि 20 आमदारांना कोरोनाची बाधा – उपमुख्यमंत्री…

महाराष्ट्र

मास्क घालण्यावरुन मुनगंटीवारांनी केलं अजित पवारांचे कौतुक, म्हणाले…..

महाराष्ट्र

अर्थमंत्री येतात, पराभव करुन जातात, त्याला अक्कल म्हणतात; नारायण राणेंचा खोचक टोला

Prev Next

Recent Posts

‘या’ कारणामुळे औंध, बाणेर, बालेवाडीतील…

Feb 1, 2022

ज्येष्ठ साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांचं…

Jan 27, 2022

उद्यानाला टिपू सुलतानचे नाव देण्यावरून देवेंद्र फडणवीस…

Jan 26, 2022

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरोनाची लागण

Jan 24, 2022

कोरोनावर मात करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने त्रिसूत्रीचे पालन…

Jan 24, 2022

१३ दिवसांच्या सुटीनंतर आजपासून पुन्हा एकदा महाराष्ट्रात शाळा…

Jan 24, 2022

…तर आज शिवसेनेचा पंतप्रधान असता; उद्धव ठाकरे यांचे…

Jan 24, 2022

नाशिकमध्ये कोरोनाशुन्य होईपर्यंत मोहीम स्तरावर काम करत…

Jan 23, 2022

प्रजासत्ताकदिनी राजपथावर महाराष्ट्राचा ‘जैवविविधता मानके’…

Jan 23, 2022
Prev Next 1 of 167
More Stories

‘कोविडमुक्त गाव’ अभियान पुणे विभागातही राबवावे –…

Jan 22, 2022

ज्येष्ठ गायिका कीर्ती शिलेदार यांचे निधन, वयाच्या 70 व्या…

Jan 22, 2022

ज्येष्ठ पत्रकार दिनकर रायकर यांचे निधन, मराठी पत्रकारितेत 50…

Jan 21, 2022

सर्वसाधारण योजनेत भंडारा जिल्ह्यासाठी १५७ कोटी रुपयांच्या…

Jan 20, 2022

शेकापचे जेष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांचे वयाच्या ९३ व्या…

Jan 17, 2022

Follow Us On Instagram @firstmaharashtra1

  • Facebook Join us on Facebook
  • Twitter Join us on Twitter
  • Youtube Join us on Youtube
  • Instagram Join us on Instagram
  • About Us
  • Privacy Policy
©First Maharashtra. All Rights Reserved 2019-2021. Powered By K10 Media Solutions.
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • पिंपरी – चिंचवड
    • मुंबई
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • कोकण
    • विदर्भ
    • खान्देश
  • देश- विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • क्रिडा
  • कृषी
  • लाईफस्टाईल
  • स्पेशल
  • गॅलरी
    • फोटो
    • व्हिडिओ
  • इतर