विद्यापीठ अधिसभा आणि व्यवस्थापन परिषद सदस्य अभ्यासवर्गाच्या दोन दिवसीय कार्यशाळेचे चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

19

मुंबई : आज विद्यापीठ अधिसभा आणि व्यवस्थापन परिषद सदस्य अभ्यासवर्गाच्या दोन दिवसीय कार्यशाळेचे रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, भाईंदर, मुंबई राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पाटील यांनी नवीन शैक्षणिक धोरणासंदर्भात सविस्तर माहिती दिली.

यावेळी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक जयंतराव कुलकर्णी, विद्यापीठ विकास मंच चे अध्यक्ष एन.डी पाटील, विद्यापीठ विकास प्रबोधिनीचे आनंद मापुस्कर, डॉ. गजानन डांगे, एम.जे. कॉलेजचे सेवानिवृत्त प्राचार्य अनिल राव व इतर मान्यवर उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.