महाराष्ट्र नॉट रिचेबल असणारे नितेश राणे सोशल मीडियावर ॲक्टिव्ह; फेसबुक पोस्टनं खळबळ Team First Maharashtra Dec 31, 2021 मुंबईः गेल्या काही दिवसांपासून सिंधुदुर्गातील राजकारण चांगलं टिपेला पोहोचलंय. मग तो संतोष परब हल्ला प्रकरण असो…