पुणे गणेशोत्सवात डीजे आणि लेझर बीमचा अतिवापर टाळा; मंत्री चंद्रकांत पाटील यांचे… Team First Maharashtra Aug 31, 2026 पुणे : "पुणेकरांच्या हृदयात भक्तीभाव जागला पाहिजे; छातीत धडकी भरता कामा नये. भक्ती, संस्कृती आणि सामाजिक जाणीव जपत…