क्रिडा

जागतिक टेनिसच्या मैदानात महाराष्ट्राचा झेंडा-पुण्याच्या लेकीची ऐतिहासिक भरारी! – मंत्री चंद्रकांत पाटील

पुणे : जागतिक टेनिसच्या पटलावर महाराष्ट्राचा झेंडा पुन्हा एकदा अभिमानाने फडकला आहे! बंगळुरू येथे पार पडलेल्या ITF W100 ओपन टेनिस स्पर्धेत पुण्याच्या २१ वर्षीय वैष्णवी अडकर हिने उपविजेतेपद पटकावून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. वैष्णवीच्या या यशाबद्दल उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तिचे मनःपूर्वक अभिनंदन केले. चंद्रकांत पाटील यांनी…
Read More...

शहराच्या मध्यवर्ती जागेत महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नावाने स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी उभारावी – तुषार हिंगे

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत आज शहराचे माजी उपमहापौर आणि विद्यमान नगरसेवक तुषार हिंगे यांनी पिंपरी चिंचवड शहराच्या मध्यवर्ती जागेत महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नावाने अद्यावत स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी उभारावी हि मागणी केली आहे. खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी निश्चितच हे एक महत्वाचे पाऊल ठरेल हा…
Read More...

चिंचवड : गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या एमसीए क्रिकेट स्टेडियमला दिवंगत उपमुख्यमंत्री स्व.अजितदादा पवार यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी पिंपरी चिंचवड शहराचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष व माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे…
Read More...

जागतिक बुद्धिबळात भारताचा डंका! अर्जुन एरिगैसीने जिंकले ‘वर्ल्ड ब्लिट्झ’मध्ये कांस्यपदक; मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून कौतुक

दोहा : दोहा येथे पार पडलेल्या प्रतिष्ठेच्या FIDE वर्ल्ड ब्लिट्झ बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत (FIDE World Blitz Chess Championship 2026) भारताचा युवा ग्रँडमास्टर अर्जुन एरिगैसी याने ऐतिहासिक कामगिरी करत कांस्यपदक पटकावले आहे. या जागतिक यशाबद्दल राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अर्जुनचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून त्याचा गौरव…
Read More...