आशियाई कुस्ती स्पर्धेत भारताचा ऐतिहासिक डंका! पुरुष आणि महिला संघांनी पटकावले सांघिक विजेतेपद; मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून खेळाडूंचे अभिनंदन
नवी दिल्ली : भारतीय कुस्तीपटूंनी आंतरराष्ट्रीय क्रीडा पटलावर पुन्हा एकदा देशाचा तिरंगा अभिमानाने आणि दिमाखात फडकावला आहे. व्हिएतनाममधील दा नांग येथे आयोजित '२०२६ अंडर-२३ आशियाई कुस्ती स्पर्धेत' (U23 Asian Wrestling Championship 2026) भारतीय पुरुष फ्रीस्टाईल आणि महिला कुस्ती संघांनी आपापल्या गटात शानदार कामगिरी करत 'सांघिक विजेतेपद' पटकावले आहे. या…
Read More...