घरफोडी करणा-या सराईत गुन्हेगारांना जेरबंद, २२लाखांचा मुद्देमाल जप्त
लोणीकाळभोर: प्रतिनिधी विनायक लावंड \ घरफोडी करणाऱ्या तीन सराईत गुन्हेगारांना जेरबंद करण्यात आले आहे. लोणीकंद ते फुलगाव रोड वढू खूर्द फाटा या ठिकाणी पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट सहाने त्यांना ताब्यात घेतले. शुक्रवारी (दि.17) ही…
Read More...
Read More...