मराठवाडा

५० लाख रुपये द्या अन्यथा वैद्यनाथ मंदिर आरडीएक्सने उडवू!

बीड: बीड जिल्ह्यातील परळी येथील वैद्यनाथ मंदिर आरडीएक्सने उडवून देण्याची धमकी मंदिर ट्रस्टला आलीय. या धमकीमुळे खळबळ उडाली आहे. नांदेडहून हे धमकीचे पत्र आल्याचे सांगण्यात आले आहे.या धमकी पत्रात 50 लाख रुपये द्या अन्यथा मंदिर उडवू…
Read More...

धक्कादायक: बीडमध्ये अल्पवयीन मुलीवर पोलिसासह तब्बल 400 जणांकडून लैंगिक अत्याचार

बीड: काही दिवसांपूर्वी डोंबिवली या ठिकाणी एका अल्पवयीन मुलीवर तब्बल 33 जणांनी सामूहिक अत्याचार केला होता. ही घटना घडल्यानंतर अनेक नागरिकांनी संताप व्यक्त केला होता. राज्याला हादरवून सोडणारी ही घटना ताजी असताना, अमानुषतेच्या परिसीमा गाठणारी…
Read More...

एसटी कर्मचारी संपावर ठाम; औरंगाबाद, सोलपुरातही 23 जणांचे निलंबन

औरंगाबाद: राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलगीकरण करण्यात यावे या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून एसटीचे कर्मचारी १४ दिवसापासून संपावर आहेत. तसेच कर्मचाऱ्यांकडून सरकार विरोधात आंदोलन सुरू आहेत. या आंदोलनात आता भाजपाने उडी घेतल्याने…
Read More...

लग्न जुळत नसल्याने परभणी जिल्ह्यातील 23 वर्षीय तरुणाची आत्महत्या

परभणी: परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यात मन हेलावणार्‍या एका घटनेत एका युवकाने लग्न होत नसल्याच्या कारणातून आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. युवकाने आपल्या राहत्या घरात साडीने गळफास घेत आत्महत्या केली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे वयाच्या…
Read More...