विदर्भ

नागपुरात प्लास्टिक कंपनीला भीषण आग; तीन गोदाम जळून खाक

नागपूर: शहरातील उपलवाडी परिसरात आज सकाळी मोठी आग लागलीय. कामठी रोड परिसरात प्लास्टिक गोदामाला ही आग लागली. अग्निशमन विभागाकडून आग विझविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या आगीत तीन गोदाम जळून खाक झाल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार…
Read More...

अकोल्यात टँकरमध्ये उकळत्या डांबराचा स्फोट होऊन भीषण आग, दोन जण ठार

अकोला: अकोला नॅशनल हायवेवर काम करणाऱ्या ईगल कंस्ट्रक्शन कंपनीच्या टँकरला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या आगीत दोन जण ठार झाले तर तिघांची प्रकृती गंभीर आहे. ही आग उकळत्या डांबराचा स्फोट होऊन लागली आहे. टँकरमध्ये केमिकल आणि…
Read More...

एसटीची एवढी वाईट अवस्था कधीही झाली नव्हती – शरद पवार

महाबळेश्वर: राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप अद्याप मिटलेला नसून त्यासाठी परिवहन मंत्री अनिल परब यांच्या उपस्थितीत सह्याद्रीमध्ये बैठका सुरू आहेत. मात्र, या मुद्द्यावरून राज्य सरकारवर सातत्याने टीका केली जात आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी…
Read More...

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या गाडीचा अपघात

बुलढाणा: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या गाडीचा अपघात झाला आहे. ते मुंबईला जात असताना बेराळा फाटा (ता. चिखली) येथे त्यांच्या वाहनाला अपघात झाला. ही घटना काल रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. येवता येथून बेराळा येथे…
Read More...