मुंबई – मनमाड पंचवटी एक्सप्रेसमध्ये आता मिळणार ATM सुविधा
मुंबई: मुंबई मनमाड पंचवटी एक्सप्रेसच्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे, आता पंचवटी एक्सप्रेस मधील प्रवाशांना ATM सेवेचा लाभ घेता येणार आहे.मुंबई-मनमाड पंचवटी एक्सप्रेसमध्ये "प्रायोगिक तत्वावर" ऑटोमेटेड टेलर मशीन (एटीएम) बसवण्यात आली…
Read More...
Read More...