सावित्रीच्या लेकींसाठी उच्चशिक्षणाचा मार्ग खुला! – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई : राज्यातील विद्यार्थिनींसाठी मोफत उच्चशिक्षणाची घोषणा आज राज्य विधिमंडळ पावसाळी अधिवेशन २०२४-२५ च्या अंतरिम अर्थसंकल्पादरम्यान विधानसभेत करण्यात आली. या निमित्ताने यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून मुलींना मोफत उच्चशिक्षण, या मी…
Read More...
Read More...