फर्जंद च्या अभूतपूर्व यशानंतर ”फत्तेशिकस्त”

सिनेमाचे चित्रीकरण लवकरच सुरु

1

फर्जंदच्या अभूतपूर्व यशानंतर आता दिग्दर्शक दिगपाल लांजेकर याचा ‘ फत्तेशिकस्त’ या सिनेमाचे चित्रीकरण लवकरच सुरु होणार आहे. या सिनेमाचे टिझर पोस्टर आज १ मी महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने सोशल मीडियावर प्रकाशित करण्यात आले. भारतातील पहिला सर्जिकल स्ट्राईक अशी सिनेमाची टॅग लाईन असून पोस्टर सोशल मीडियावर चर्चचा विषय बनले आहे. आलमंड्स क्रिएशन या सिनेमाची निर्मिती करत असून लेखन व दिग्दर्शनाची जवाबदारी दिगपाल लांजेकर सांभाळत आहे.