कुणी घर देता का, घर.! राधिका आपटे पुण्यात घराच्या शोधात ?

120 1,969
हो.. काहीतासांपूर्वी सुप्रसिद्ध अभिनेत्री राधिका आपटे हिने आपल्या व्हेरिफाइड फेसबुक अकाऊंट च्या वॉल वर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्या मध्ये राधिका पुण्यातील  कोरेगाव पार्क – कल्याणी नगर भागात मे  महिन्यात कमी कालावधीसाठी भाडे तत्वावर वर  टू बीएचके फ्लॅट शोधत असल्याचे तिने म्हंटले आहे. राधिकाची हि पोस्ट पाहून नटसम्राट सिनेमातील तो डायलॉग आठवतो – कुणी घर देता का, घर.

Get real time updates directly on you device, subscribe now.