स्पेशल : अभिनेत्री मीरा जोशी @ ‘ती’ सध्या काय करते..?

70
ती सध्या काय करते ? मध्ये  अभिनेत्री मीरा जोशी सोबत गप्पा.

 

 

Team First Maharashtra : Hi.. मीरा सध्या काय चालू आहे ?
 
मीरा : सध्या एक गाणं रिलीज होणार आहे टाइम्स  म्युझिक वर, रोहन गुजर बरोबर ते शंकर महादेवन यांनी गायलंय, निलेश मोहरीरने म्युझिक दिल आहे आणि विंदा करंदीकर यांचे शब्द आहेत. हे गाणं १४ मे ला रिलीज होणार आहे.
 

 
Team First Maharashtra : आगामी प्रोजेक्ट्स ?
 
मीरा : वृत्ती नावाची एक फिल्म जस्ट कंप्लिट केली आणि मागील वर्षी केलेली तीन गाणी या वर्षी रिलीज होतील.
 

Team First Maharashtra : फिटनेस टिप्स ?
 
मीरा : वर्कआउट करायला वेळ मिळतोच असं नाही, त्यामुळे गेल्या महिन्यापासून मी दीक्षित डायट करत आहे फिटनेस साठी, फूड क्रेविंग कंट्रोल करणं डिफिकल्ट जात कारण दीक्षित डायट मध्ये आपण फक्त दोनदाच खाऊ शकतो दिवसातून, पण I am trying.

 

 

Team First Maharashtra : चाहत्यांसाठी काही  ?
 
मीरा : असंच प्रेम करत राहा.