व्हायरल: चालत्या वेगवान बाईकवर बसून बॉयफ्रेंडसोबत रोमान्स

12 692

दिल्ली : दिल्लीतील आयपीएस अधिकारी एचजीएस धालीवाल यांनी 18 सेकंदाचा व्हिडीओ आपल्या ट्विटवरुन शेअर केला आहे. या व्हिडीओत बाईकस्वार तरुण-तरुणी वेगवान बाईकवरच एकमेकांना मिठी मारताना दिसत आहेत. राजधानी दिल्लीतील एका व्हिडीओ अनेकांच्या काळजाचे ठोके चुकवले आहेत. धक्कादायक म्हणजे, तरुणी मागच्या सीटवर न बसता, बाईकच्या पेट्रोल टँकवर बसली आहे. दिल्लीतील राजौरी गार्डन क्रॉसिंगजवळील हा सर्व प्रकार आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.