गटनेते राहुल कलाटे यांच्या हस्ते, शिवसेना दिनदर्शिका प्रकाशित

39

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रभाग क्र.१४ मधील शिवसेनेच्या कार्यक्षम नगरसेविका मिनल विशाल यादव यांच्या २०२१ च्या शिव दिनदर्शिकेचे प्रकाशन महानगरपालिकेतील शिवसेना गट नेते राहुल कलाटे यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी विभाग प्रमुख विशाल यादव, रोहित खजिनदार, मनोज मोहिते, विक्रम देवगावकर व स्वप्नील येवले आदि शिवसैनिक उपस्थित होते.