सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची हजेरी… 52 नव दाम्पत्यांना दिल्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा

सोलापूर : सोलापूर येथील लोकमंगल फाउंडेशनच्या वतीने आयोजित सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून 52 नव दाम्पत्यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.