शैक्षणिक

राज्यात शाळा 1 डिसेंबरपासूनच सुरू होणार, राज्य सरकारने जाहीर केली नियमावली

मुंबई: दक्षिण आफ्रिकेत आढळेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने जगभराची चिंता वाढवली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा सुरू होणार का? होणार तर कधी सुरू होणार? असा प्रश्न आता सर्वांनाच पडला होता. मात्र आता राज्यातील शाळा येत्या 1…
Read More...

कॅबिनेटच्या बैठकीत मोठा निर्णय; 1 डिसेंबरपासून पहिली ते चौथीच्या शाळाही सुरू होणार

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून बंद असलेल्या शाळा 1 डिसेंबरपासून पुन्हा सुरू होणार आहेत. पहिली ते बारावीपर्यंत ऑफलाईन शाळा सुरू करणार असल्याचा निर्णय ठाकरेंच्या मंत्रिमंडळाकडून घेण्यात आलाय. विशेष म्हणजे पहिली ते पाचवीपर्यंत शाळा सुरू…
Read More...

आरोग्य विभागाची परवानगी, पहिली ते सातवीचे वर्ग लवकरच होणार सुरू

मुंबई: राज्यात पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यास आरोग्य विभागाला कोणतीही अडचण नसल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंदर्भात अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. येत्या 10 दिवसांत निर्णय…
Read More...

आजपासून दहावी परीक्षेचा ऑनलाइन अर्ज भरता येणार

मुंबई: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत सन 2022 मध्ये घेण्यात येणार्‍या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता 10 वी) परीक्षेचे अर्ज SSC Examination Applications येत्या 18 नोव्हेंबरपासून स्वीकारली जाणार आहेत.…
Read More...