हे दिग्गज नेते असतील टीम मोदींचे घटक ?

14

मोदींच्या शपथ विधीला काही तास उरले आहेत, अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पाहुणे या सोहळ्याला उपस्थित असणार आहेत.  सूत्रांच्या माहिती नुसार मोदींच्या मंत्रिमंडळात या मोठ्या नेत्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. ज्यामध्ये राजनाथ सिंह, मुख्तार अब्बास नकवी, पीयूष गोयल, स्मृती इराणी, नितीन गडकरी, रामविलास पासवान, निर्मला सीतारमण, प्रकाश जावडेकर, रविशंकर प्रसाद, अनुप्रिया पटेल, नरेंद्र सिंह तोमर, धर्मेंद्र प्रधान, जेपी नड्डा, गिरीराज सिंह, आरके सिंह, राज्यवर्धन सिंह राठोड, अर्जुन सिंह, गजेंद्र सिंह शेखावत यांचा समावेश असण्याची शक्यता आहे.