तीर्थयात्रा केल्यासारखे वाटते – मोदी

13

दिल्ली भाजपा मुख्यालयामध्ये झालेल्या सहकारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत नरेंद्र मोदी यांनी सर्वांचे आभार मानले. ”मी अनेक निवडणूका पहिल्या, पण यंदाची निवडणूक हि राजकारणाच्या पलीकडची होती होती लोकच संघर्ष करीत होते, प्रचारासाठी देशभर विविध भागात फिरताना मला तीर्थ यात्रा केल्या सारखे वाटले” असे मोदी म्हणाले अशी माहिती केंद्रीय नरेंद्र सिंह तोमर यांनी माध्यमांशी बोलताना दिली.