• Likes
  • Followers
  • Followers
  • Friday, August 19, 2022

First Maharashtra First Maharashtra -

  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • पिंपरी – चिंचवड
    • मुंबई
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • कोकण
    • विदर्भ
    • खान्देश
  • देश- विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • क्रिडा
  • कृषी
  • लाईफस्टाईल
  • स्पेशल
  • गॅलरी
    • फोटो
    • व्हिडिओ
  • इतर
First Maharashtra

अजित पवार आणि निकटवर्तीयांवर छापेमारी, संजय राऊत म्हणतात…

महाराष्ट्रमुंबईराजकीय
On Oct 8, 2021
Share

मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सह त्यांच्या तीन बहिणी  तसेच त्यांचा मुलगा पार्थ पवार यांच्या निकटवर्तीयाच्या नंदूरबारमधील साखर कारखान्यावर धाड मारण्यात आली आहे. आयकर विभागाने काल 12 तास या कारखान्यात झाडाझडती घेतली. त्यानंतर आज सकाळीही छापेमारी सुरू केली आहे. साखर कारखान्याच्याबाहेर मोठा बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे.

ही राजकीय छापेमारी असेल किंवा आयकर असेल, सीबीआय असेल, ज्याप्रकारे महाराष्ट्रामध्ये छापेमारी सुरू आहे, हे सुडाचे राजकारण आहे. काय होईल सांगता येत नाही. अजित पवार यांच्यावर राजकीय राग असू शकतो. एखाद्या कुटुंबावर राजकीय कुटुंबावर अशाप्रकारे दहशत निर्माण करणारी छापेमारी सुरु आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांवर सुरू आहे. हेही दिवस निघून जातील, दिल्लीत आमचेही दिवस येतील, अपना टाईम भी आयेगा, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली.

जरंडेश्वर साखर कारखान्यासह आंबालिका शुगर, दौंड शुगर, पुष्पदनतेश्वर शुगर या खासगी साखर कारखान्यांवर देखील आयकर विभागाने छापा मारला आहे.

त्यातील एक आहे पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील दौंड शुगर्स प्रायव्हेट लिमिटेड या खाजगी या कारखान्याचे संचालक वीरधवल जगदाळे यांना देखील आयकर विभागाने चौकशीसाठी बोलावलं आहे. वीरधवल जगदाळे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य आणि अजित पवार यांचे निकटवर्तीय असल्याचं बोललं जात आहे. मात्र अजित पवारांचा या कारखान्याशी कोणताही थेट संबंध नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

या सगळ्या प्रकरणी आता अजित पवारांनी देखील पुण्यात सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, ‘आयकर विभागाने कुणावर छापा मारावा हा त्यांचा अधिकार आहे. त्यांना कोणावर शंका आल्यास ते छापेमारी करु शकतात. आज माझ्याशी संबंधित असलेल्या कंपन्यावर देखील छापेमारी करण्यात आली आहे.’

Latest News & VideosPhotos about Sanjay RautRaids on Ajit Pawar and close associatesSanjay Raut - WikipediaSanjay Raut (@rautsanjay61) · Twittersays Sanjay Rautअजित पवार आणि निकटवर्तीयांवर छापेमारीआयकरउपमुख्यमंत्री अजित पवारजरंडेश्वर साखर कारखान्यासह आंबालिका शुगरदौंड शुगरपुष्पदनतेश्वर शुगर या खासगी साखर कारखान्यांवरराजकीय छापेमारीराष्ट्रवादी काँग्रेससंजय राऊत म्हणतात…
You might also like More from author
महाराष्ट्र

कलावंत म्हणून मी सन्मान करतो, शरद पवारांकडून अमोल कोल्हेंची पाठराखण

महाराष्ट्र

क्रीडा संस्कृतीस प्रोत्साहन मिळण्याकरिता क्रीडा संकुलांच्या अनुदानात वाढ – मंत्री…

महाराष्ट्र

अमोल कोल्हेंचा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही; नाना पटोले आक्रमक

देश- विदेश

गोवा विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेची पहिली यादी जाहीर; 10 ते 12 जागा लढणार

महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस यांची अवस्था कुणी खुर्ची देता का खुर्ची अशी; संजय राऊतांची खोचक टीका

महाराष्ट्र

कोरेगाव नगर पंचायतीवर शिवसेनेची सत्ता; आमदार शशिकांत शिंदेंना मोठा धक्का

प. महाराष्ट्र

कर्जत नगरपंचायत राष्ट्रवादीच्या ताब्यात; माजी मंत्री राम शिंदे मोठा धक्का

पुणे

पुणे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी दिगंबर दुर्गाडे, उपाध्यक्षपदी सुनील चांदेरे यांची…

क्राईम

पुण्यात बड्या बिल्डरला अजित पवारांच्या फोन नंबरचा वापर करत धमकी; ६ जण ताब्यात

महाराष्ट्र

गोव्यात राष्ट्रवादी स्वबळावर; शिवसेनेसह समविचारी पक्षासोबत युती शक्य – प्रफुल…

महाराष्ट्र

भारतीय पोलीस सेवेतील परिविक्षाधीन अधिकाऱ्यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची…

महाराष्ट्र

पंतप्रधानांच्या पंजाब प्रवासातील घटना ही घातपाताचाच प्रयत्न – चंद्रकांत पाटील

महाराष्ट्र

फडणवीस भाजपचे प्रभारी म्हणून गोव्यात गेले आणि भाजपमध्ये फूट पडली; संजय राऊतांची खोचक…

महाराष्ट्र

महाआवास अभियानांतर्गत योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी – पालकमंत्री अशोक चव्हाण

महाराष्ट्र

विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी ऑनलाईन शिक्षण सुरू करणार – वर्षा गायकवाड

महाराष्ट्र

निर्बंध पाळण्याचे आदेश निवडणूक आयोगाने पंतप्रधान, भाजप नेत्यांना द्यावेत – संजय…

Prev Next

Recent Posts

पुणे पोलिसांकडून दहीहंडीसाठी नियमावली जाहीर; जाणून घ्या काय…

Aug 18, 2022

वस्तू व सेवा कर सुधारणा विधेयक व्यापक हितासाठी –…

Aug 18, 2022

झाडी, डोंगार हाटिल ओक्के असतील, पण शेती अन् शेतकरी…

Aug 18, 2022

दही हंडीला खेळाचा दर्जा….मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

Aug 18, 2022

हरिहरेश्वरच्या समुद्र किनाऱ्यावर आढळलेली संशयित बोट…

Aug 18, 2022

छातीवर हात ठेवून कसले बोलता, सभागृहात बोलण्याची ही पद्धत…

Aug 18, 2022

सर्वसामान्यांना परवडणारी हक्काची घरे देण्यासाठी शासन कटिबद्ध…

Aug 18, 2022

मोठी बातमी: रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वरच्या समुद्र…

Aug 18, 2022

मी मंत्र्याशी बोलतो, तुमच्याशी नाही, भाषणात अडथळा आणणाऱ्या…

Aug 18, 2022
Prev Next 1 of 168
More Stories

कलावंत म्हणून मी सन्मान करतो, शरद पवारांकडून अमोल कोल्हेंची…

Jan 21, 2022

क्रीडा संस्कृतीस प्रोत्साहन मिळण्याकरिता क्रीडा संकुलांच्या…

Jan 21, 2022

अमोल कोल्हेंचा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार…

Jan 21, 2022

गोवा विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेची पहिली यादी जाहीर; 10 ते…

Jan 21, 2022

देवेंद्र फडणवीस यांची अवस्था कुणी खुर्ची देता का खुर्ची अशी;…

Jan 20, 2022

Follow Us On Instagram @firstmaharashtra1

  • Facebook Join us on Facebook
  • Twitter Join us on Twitter
  • Youtube Join us on Youtube
  • Instagram Join us on Instagram
  • About Us
  • Privacy Policy
©First Maharashtra. All Rights Reserved 2019-2021. Powered By K10 Media Solutions.
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • पिंपरी – चिंचवड
    • मुंबई
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • कोकण
    • विदर्भ
    • खान्देश
  • देश- विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • क्रिडा
  • कृषी
  • लाईफस्टाईल
  • स्पेशल
  • गॅलरी
    • फोटो
    • व्हिडिओ
  • इतर