शहराला वर्षानुवर्षे भेडसावणाऱ्या पाण्याचा प्रश्न दूर व्हावा यासाठी इचलकरंजी नागरिक मंच आणि इचलकरंजी सुळकुड पाणी योजना कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी चंद्रकांत पाटील यांची घेतली भेट
इचलकरंजी : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आज इचलकरंजी दौऱ्यावर आहेत. इचलकरंजी शहराला वर्षानुवर्षे भेडसावणाऱ्या पाण्याचा प्रश्न दूर करण्यासाठी, कायम तोडगा काढण्यासाठी इचलकरंजी नागरिक मंच आणि इचलकरंजी सुळकुड पाणी योजना कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी आज पाटील यांची भेट घेतली.