देशाच्या सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र झटणाऱ्या मोदीजींना पुन्हा एकदा पंतप्रधान बनविण्यासाठी सर्वांनी अधिकाधिक मतदान करावे – चंद्रकांत पाटील
सातारा : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आज लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज सातारा जिल्हा दौऱ्यावर आहेत. साताऱ्याच्या प्रवासादरम्यान त्यांनी कराडमधील गोवरे गाव येथील नागरिकांशी संवाद साधला.